Surprise Me!

Diwali 2022 | फराळात महिलांच्या मदतीला धावून येणारा फराळवाला | Diwali Recipes| Maharashtra Faralwala

2022-10-21 206 Dailymotion

#diwali2022 #nashik #faralwala #faralirecipes #food
फराळवाला, आपलं सामान आणि आयतं फराळ बनवून घ्यायचं, ही कन्सेप्ट अनेक गावांमध्ये पाह्यला मिळते. दिवाळी सुरु होण्याच्या महिनाभर आधीपासूनच गावातील महिला फराळवाल्याची वाट पाहत असतात. शेव, चिवडा, शंकरपाळे, लाडू, करंजीसारखे फराळातले अनेक पदार्थ फराळवाले उत्साहात बनवतात.

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon